Maharashtra

चोपडा शहर भाजप प्रभारी अध्यक्षपदी रवींद्र मराठे

चोपडा शहर भाजप प्रभारी अध्यक्षपदी रवींद्र मराठे

चोपडा शहर भाजप प्रभारी अध्यक्षपदी रवींद्र मराठे
चोपडा- येथील शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर साामाजिक कार्यकर्ते
रवींद्र जगन्नाथ मराठे यांची प्रभारी शहराध्यक्ष म्हणून प्रभारी जिल्हाध्यक्ष डॅा.संजिव पाटील यांनी नियुक्ती केली आहे. त्यांचे अभिनंदन पालकमंत्री ना. गिरिष महाजन ,जेष्ठ नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे ,खा.रक्षाताई खडसे , विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर ,जिल्हा संघटन मंत्री प्रा.डॅा.सुनिल नेवे ,सरचिटणीस हर्षल पाटील ,तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके ,  जिल्हा उपाध्यक्षा  ताराबाई पाटील  ,जिल्हा चिटणिस राकेश पाटील ,जेष्ठ नेते शांताराम पाटील  ,तिलकचंद शहा ,मुन्ना शर्मा ,राजु शर्मा, ,विस्तारक प्रदीप पाटील , जि प सदस्य गजेंद्र पाटील, नगरसेवक गजेन्द्र जैस्वाल, जी टी पाटील, मगन बाविस्कर,  रंजनाताई नेवे ,ललिता सोनगिरे,डॉ राहुल पाटील,पंकज पाटील व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button