Maharashtra

शिरूड चे वि.का.सोसोसायटीचे रविंद खैरनार यांची सेवानिवृत्ती

शिरूड चे वि.का.सोसोसायटीचे रविंद खैरनार यांची सेवानिवृत्ती

रजनीकांत पाटील

अमळनेर ता शिरूड विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव रवींद्र कौतीक खैरनार हे नुकतेच वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला
श्री रवींद्र कौतीक पाटील हे रहाणार अंचलवाडी चे असून त्यांनी शिरूड गावात 10 वर्ष सचिव म्हणून अतिशय उत्तम व प्रामाणिक पणे सेवा बजावली असता त्यांचा मनमिळावू स्वभाव व नेहमी हसरा चेहरा त्यांचे उत्कृष्ट कार्याबाबत गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले त्यांचा सत्कार करण्यात त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक डी ए धनगर सर शिरूड चे माजी सरपंच महेंद्र पाटील गावातील सामजिक कार्यकर्ते अमित अहिरे, भानुदास पाटील, प्रवीण शिंपी इ त्यांचे आभार मानले.व त्यानां पुढील वाटची साठी शुभेच्छा देण्यात आल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button