India

Student Forum: GK Quiz:India GK: भारतात बॉक्साइट चे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? आणि इतर 9 प्रश्न…

Student Forum: GK Quiz:India GK: भारतात बॉक्साइट चे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? आणि इतर 9 प्रश्न…

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न..

1. भारतीय रेल्वे किती विभागात विभागली गेली आहे?

(A) 14
(B) 17
(C) 16
(D) 20

=> (B) 17

2. मदुराई कुठल्या राज्यात आहे?

(A) सिक्कीम
(B) आंध्र प्रदेशात
(C) तामिळनाडू
(D) मेघालय

=> (C) तामिळनाडू

3. भारतामध्ये बॉक्साइटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?

(A) भोपाळ
(B) ओडिशा
(C) तामिळनाडू
(D) झारखंड

=> (B) ओडिशा

4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त हिरे काढले जातात?

(A) गोलकोंडा
(B) पन्ना
(C) क्विलोन
(D) जयपूर

=> (B) पन्ना

5. भारतात सर्वात जास्त सोने कोठे सापडते जाते?

(A) मोतीपुरा
(B) पन्ना
(C) कोलार
(D) यापैकी नाही

=> (C) कोलार

6. बहुतेक कोळसा साठा भारतात कुठे आढळून येतो?

(A) ओडिशा
(B) छत्तीसगड
(C) झारखंड
(D) पं. बंगाल

=> (C) झारखंड

7. खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाले?

(A) अंकलेश्वर
(B) नहारकटियात
(C) डिग्बोई
(D) यापैकी नाही

=> (C) डिग्बोई

8.भारतातील सर्वात महत्त्वाची युरेनियम खाण कोठे आहे?

(A) वाशी
(B) गौरीबिदानुर
(C) जदुगोरा
(D) यांपैकी नाही

=> (C) जदुगोरा

9. खालीलपैकी कोणते राज्य गंधकच्या उत्पादनात पुढे आहे?

(A) आसाम
(B) पंजाब
(C) महाराष्ट्र
(D) तामिळनाडू

=> (C) महाराष्ट्र

10. अंकलेश्वर भारतातील कोणत्या उत्पादनासाठी ओळखले जाते?

(A) कोळसा
(B) पेट्रोलियम
(C) युरेनियम
(D) यांपैकी नाही

=> (B) पेट्रोलियम

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button