पंढरपूर

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उभारलेल्या चप्पल स्टँडाच्या निर्णयाचे शिवबुध्द संघटनेकडून स्वागतच

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उभारलेल्या चप्पल स्टँडाच्या निर्णयाचे शिवबुध्द संघटनेकडून स्वागतच

प्रतिनिधी
(रफिक आत्तार)

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चप्पल स्टँड कायमचे उभा कलेलेचे स्वागत स्वागतच असे निवेदन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी जोशी साहेब यांना देण्यात आले आहे
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चप्पल स्टँडाच्या निर्णयाचे शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने स्वागतच आहे
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दोन ते तीन दिवसापासून संत नामदेव पायरीच्या तिन्ही बाजूंनी भाविकांसाठी चप्पल स्टँड कायमचे उभारण्यात आलेले आहे. हा निर्णय मंदिर समितीचा योग्यच आहे. मंदिर समितीने भाविक भक्तांच्या हिताचा विचारूनच केलेला असल्याने या निर्णय योग्य आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची दर्शनासाठी भाविकांची सारडा भवन पासून येणार्या दर्शन रांगेतून आल्यानंतर सात मजली इमारती
मधून जेव्हा मंदिरात जाणार्या पुल्यावरून भाविक येतो.तेव्हा तो आपली चप्पल, बूट,व इतर सर्व वस्तू सात मजलीमधून खाली टाकवे लागत आहे.
त्यामुळे संत नामदेव पायरीच्या बाजूला चप्पलांचा कचराकुंडी साचलेले असतो. त्यामुळे श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दोन ते तीन दिवसापासून संत नामदेव पायरीच्या तिन्ही बाजूंनी भाविकांसाठी चप्पल स्टँड कायमचे उभारण्यात आलेले आहे हा निर्णय भाविक भक्तांसाठी योग्यच आहे.त्या निर्णयाला कोण विरोध करत असेलतर व मंदिरे व्यवस्थापकांना टार्गेट केले जात असेलतर हे चुकीचे आहे. मंदिर समितीने घेतलेला निर्णय योग्यच आहे.या निर्णयाला शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहिर पांठीबा आहे यावेळी निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, शिवबुध्दचे रविराज मुटकुळे, छावा क्रांतीवीर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सागर कदम,देवराज युवा मंचाचे अध्यक्ष शहाजी शिंदे, सुनिल शिंदे, गणेश थिटे, इत्यादी उपस्थिती होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button