sawada

? ठोस प्रहार— बातमी चा दणका अॅगलो उर्दू हाय सावदा शाळेत प्लास्टिकच्या पिशव्यात तांदूळ आणुन वाटप

ठोस प्रहार— बातमी चा दणका
अॅगलो उर्दू हाय सावदा शाळेत प्लास्टिकच्या पिशव्यात तांदूळ आणुन वाटप

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा ता रावेर जि जळगाव येथील अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेची एकुण 15 ते 20 क्विंटल तांदूळ जाणिव पुर्वक पणे मनमानी करून विक्री करण्यात आले आहे अशी चर्चा गावात 20 दिवसा पासून जोर धरत होती

या बाबत चे तक्रार अर्ज मा. अधिक्षक शालेय पोषण आहार रावेर यांना समक्ष भेटून शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी दिले होते. तसेच काल दिलेल्या ठोस प्रहार बातमी चा दणका घेऊन आज मिळालेल्या वहाटसप मॅसेज द्वारे असे समजते कि अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि. जळगाव या शाळेने प्लास्टिकच्या पिशव्याततांदूळ आणुन वितरित केल्याचे समजते. या बाबत वहाटसप मेसेज वर अक्रम खान अमानुलला खान यांच्या नावाने फिरत आहे.या बाबत अधिकारी यांनी शाळेत येऊन चौकशी करावी अशी मागणी व चर्चा जोर धरत आहे.

? ठोस प्रहार--- बातमी चा दणका अॅगलो उर्दू हाय सावदा शाळेत प्लास्टिकच्या पिशव्यात तांदूळ आणुन वाटप

अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव येथील
याच प्लास्टिकच्या पिशव्यातील तांदूळ आणुन वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button