Maharashtra

बालाजी विघालय गांधली पिळोदा

बालाजी विघालय गांधली पिळोदा

प्रतिनिधी राजकुमार पारधी

ता. अमळनेर जिल्हा जळगाव येथे शालेय पोषण आहार अंतर्गत तांदूळ तूरडाळ मठ मसूर दाळ मूग मुगदाळ चवळी याचे इ.5 वी ते 8 वी पर्यंत च्या विघाथयाॅना वाटप करण्यात आले तांदूळ व कडधान्य वाटप करण्यात आले.

सोशल सिट सिंग चा काळजी पुर्वक वापर करण्यात आला याप्रसंगी बालाजी विघालय गांधली पिळोदा स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन दादासो गिरीश दिलीपराव शिंदे पिळोदे येथील सरपंच सो.मनूबाई गंगाराम भिल मा.सरपंच श्री नरेंद्र पाटील गा.प.सदसय श्री सुभाष पाटील उपसरपंच श्री संतोष सखाराम निंकुम श्री संपत भिल गांधली चे सरपंच श्री सुनिल पाटील गा. प.उपसरपच श्री सजय पाटील श्री शिवदास पारधी पोलिस पाटील श्री प्रताप संदानशीव तलाठी श्री कुलकर्णी आप्पा मुख्याध्यापक श्री एस व्ही पाटील श्री एन वाय पाटील श्री दुसाने सर श्री बी ए पाटील श्री ए डी शिंदे श्री पी जे निकम श्री जेएच लोहार श्री सी वाय निंकुम श्री एस के वंजारी श्री पी एस देवरे श्री मती एल के पाटील श्री मती अहिरराव मॅडम श्री मती देसले माॅडम श्री मती संगीता पाटील श्री राहुल पाटील श्री भरत भिल श्री शे.मुसा शे.ईसा श्री निलेश सर आदी सर्वजण उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button