Maharashtra

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात….

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात

दहिवद  ता अमळनेर
दहिवद गावात मुस्लिम कबरस्तान सुशोभीकरण नंतर आत्ता सार्वजनिक हिंदू स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे काम दहिवदच्या प्रथम लोकनियुक्त सरपंचा श्रीमती सुषमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर चालू आहे 
  स्मशानभुमीच्या कामाची पाहणी करतांना लोकनियुक्त सरपंचा श्रीमती सुषमा पाटील, ग्रा पं सदस्य सुनिल पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजीराव पाटील, ग्रा पं सदस्य पती श्री गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब जग्गू दादा पाटील, संजय देसले,  धनराज पाटील, रमेश धनगर, मोतीलाल माळी, इकबाल दादा खाटीक, अमोल पाटील, प्रविण पाटील, जिभू दादा, एकवीरा मातेचे पुजारी श्री भैयासाहेब देसले सह ग्रामस्थ हजर होते 
   दहिवद गावात बर्‍याच दिवसांनी विकास कामांना सुरूवात झाल्याने ग्रामस्थांमधे प्रसन्न वातावरण आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button