Faijpur

गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जि.अध्यक्ष हरिभाऊ जावळे.

गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जि.अध्यक्ष हरिभाऊ जावळे.

फैजपूर ता,यावल वार्ताहर सलीम पिंजारी

कोरोनामुळे जिल्हात ३०एप्रिलपर्यत लाँकडाऊन असल्याने सर्वसामान्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दोन वेळचे जेवण देखील मिळणे अवघड झाले आहे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असून लॉक डाऊन च्या काळात गजू ग्रामस्थांना याचा लाभ मिळाला असून मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कोरूना व लॉक डाऊन काळामध्ये अनेक संसार यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे सर्वत्र ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे मोलमजूरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये प्रत्येकी दहा किलो गहू व पाच किलो ज्वारीचे वाटप गरजू लोकांना करण्यात आले.

यावेळी मसका चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, हिरा भाऊ चौधरी, हर्षल पाटील, विलास चौधरी, किरण चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button