मोठे वाघोदा येथे विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..
मुबारक तडवी रावेर
Motha Waghmoda : मोठा वाघोदा येथील गणेश नगर माळी वाड्यातील सभागृहात आज डाॅ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या माहापरिनिव॔ण दिनानिमित्त पुष्पहार अभिवादन करण्यात आले.तसेच ग्रा.पं कार्यालयात त उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी.सदस्य कालू मिस्तरी, संजय माळी, सदस्य मुबारक उर्फ राजू तडवी सर्व कर्मचारी आदींनी महामानव डॉ भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.आंबेडकर नगरात पत्रकार उत्तम वाघ,आनंदावाघ, समाधान वाघ, सुभाष भालेराव,वसंत वाघ,सुभाष सुरवाडे, महेंद्र वाघ,सदस्य ॲमोल वाघ , रविंद्र बोदडे यांनी तर रमाई नगर येथे माजी सरपंच राजेंद्र सावळे,विलास वाघ, गौतम,वाघ, महेंद्र वाघ,सनी वाघ, विनोद वाघ ,सागर सावळे,नितीन,सावळे, विनोद वाघ आदींनी परमपूज्य बोधीसत्व महामानव भारतरत्न डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले माळी वाड्यातील सभागृहात , सदस्य संजय माळी,अशोक माळी.बाळू काकडे गोकुल गौरखेडे संदीप महाजन. जगदीश माळी .रविंद चौधरी. अतुल येवले. प्रमोद महाजन. गोकुल महाजन पत्रकार कमलाकर माळी व सव॔ समाज बांधव उपस्थित होते






