Amalner

अमळनेर: कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी उघडे…जाणून घ्या वेळ आणि तारीख

कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी उघडे…जाणून घ्या वेळ आणि तारीख

कार्तिकी पौर्णिमा
गुरुवार दिनांक १८/११/२१ दुपारी १२:०१ पासून ते शुक्रवार दिनांक १९/११/२१ दुपारी ०२:२६ पर्यंत पौर्णिमा….

कृतीका नक्षत्र
गुरुवार दिनांक १८/११/२१ रात्री ०१ : २९ पासून ते शनिवार दिनांक २०/११/२१ पहाटे ०४:२९ पर्यंत कृतीका नक्षत्र …… अशा दोन्ही तिथीं दर्शनासाठी योग्य आहेत…

शिवाजीराव आनंदराव पाटील
अध्यक्ष, कार्तिक स्वामी मंदिर संस्थान, अंतुर्ली ता. अमळनेर, जिल्हा जळगाव (खान्देश) महाराष्ट्र……यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button