Mumbai

मुंबई येथे झालेल्या ८ वर्षे ची मुलगी शतरंज या खेळात आंतरराष्ट्रीय रेंटिग मध्ये जिंकणाचे बहुमान मिळवले.

मुंबई येथे झालेल्या ८ वर्षे ची मुलगी शतरंज या खेळात आंतरराष्ट्रीय रेंटिग मध्ये जिंकणाचे बहुमान मिळवले.

प्रतिनिधी: विनोद जाधव

मुंबई : आज सर्व बंजारा समजा मध्ये आनंदाची बातमी जगभर पसरली आहे. बुलढाना येथे राहणारे श्री सुरेश चव्हाण पालत्या यांची मुलगी कु.परी चव्हाण यांनी शतरंज या आंतरराष्ट्रीये खेळात सर्वात लहान वयात आपले नांव कोरलेले आहे. उपाधी प्राप्त केलेले आहे. एक ही बंजारा समजा मध्ये गर्वाची गोष्टी आहे. एवढे कमी वयात पंनास पेक्षा जास्त पुरस्कार मिळवण्याचे मान मिळवलेले आहे. आणि बंजारा समाजाचे आणि आपले भारताचे नांव संपुर्ण सृष्टीत,जगात पसरवलेले आहे. अशा मुलीन साठी माझा मनाचा मुजरा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button