Maharashtra

जनतेनी पोलिसांना सहकार्य करावे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर ही क्रांती नगरी असून या चिमूर ने देश्या साठी बलिदान सुद्धा दिले आहे चिमूर ची जनता खूप प्रामाणिक असून जनतेनी पोलिसांना नेहमीच सहकार्य केलेले आहे आज जगा च्या पाठीवर कोरोना सारख्या रोगाने धुमाकूळ मचवले असून आपल्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवस ने दिवस वाढत आहे आज चिमूर च्या जनतेनी मनात ठाम निश्चय करायला हवं ची हा देश माझा आहे मी माझ्या देशाचं रक्षक आहे आणि माझ्या कुटूंबियाच सुद्धा अशी प्रतिज्ञा घेणे गरजेचे आहे आपण या कोरोनाला कस हद्द पार करू व आपले आरोग्य चांगले ठेवू असा निर्णय करणे गरजेचे आहे आज जर नतेनी शपथ घेतली की मी फक्त कामा निमिटीच एकटा गराच्या बाहेर पडेन फालतू फिरणार नाही आणि माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांला फालतू बाहेर फिरू देणार नाही तर खरोखरच आपण या कोरोना 19 रोगावर 100% मात करू शकतोय आज माझी सम्पूर्ण चिमूर जनतेला जजुईUक आहे की कृपया कुणीही काम नसतांना बाहेर फिरू नका पोलिसांना सहकार्य करा हीच चिमूर रातील जनतेला विनंती आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button