sawada

रस्त्यावर विनाकारण फिरल्यास तपासणी करण्यात येईल सपोनि डी डी इंगोले सावदा पोलिसांचा ॲक्शन मोड विनाकारण फिरणार्यांची ॲन्टीजेन १२६ जणांची तपासणी

रस्त्यावर विनाकारण फिरल्यास तपासणी करण्यात येईल सपोनि डी डी इंगोले
सावदा पोलिसांचा ॲक्शन मोड विनाकारण फिरणार्यांची ॲन्टीजेन १२६ जणांची तपासणी

मुबारक तडवी रावेर

सावदा : सावद्यात पोलिस स्टेशन व नगरपालिका यांचे संयुक्त कारवाईत १२६ नागरिकांची कोरोना तपासणीत करण्यात आली या तपासणीत ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले . यापुढे रस्त्यावर विनाकारण फिरल्यास तपासणी करण्यात येईल सपोनि डी डी इंगोले सुरूच राहणार आहे शहरात ब्रेक द चैन च्या शासनाच्या नवीन निर्देशानुसार शहरात फक्त मेडिकल व दवाखाने होते.संभाजी महाराज व्यापारी संकुल , सरदार वल्लभभाई व्यापारी संकुल , स्वामीनारायन व्यापारी संकुल , अमित कॉम्लेक्स , दुर्गामाता व्यापारी संकुल , डॉ बाबासाहेब व्यापारी संकुल तसेच चावडी चौक , रविवार पेठ , चांदणी चौक , गांधी चौक , मोठा आड , गवत बाजार परिसरात शुकशुकाट होता सर्व व्यापारी दुकाने व्यावसायिकांनी बंद ठेवली होती . शहरात सकाळी किराणा दुकान , फळ , फ्रुट , भाजीपालादुकाने ११ वाजे पर्यंत सुरू होती त्या नंतर नगरपालिका व पोलीस ठाण्याच्या संयुक्त आवाहनं ना नंतर सर्व अत्यावश्यक दुकानही व्यावसायिकांनी बंद ठेवली . फक्त पेट्रोल पंप , गॅरेज , पंचर दुकान मेडिकल , दवाखाने सुरू होती तसेच हॉटेल पार्सल सेवा द्यायची असल्याने होत्या
व्यावसायिकाना बदळवला . फक्त पेट्रोल पंप , गॅरेज , पंचर दुकान मेडिकल , दवाखाने सुरू होती तसेच हॉटेल पार्सल सेवा द्यायची असल्याने सुरू होत्या . आज शहरात नाकरपालिकेच्या पथकाने ठिकठिकाणी शहरात बाईक वर येणाऱ्या जाणाऱ्याची कोरोना चाचणी केली .त्या तपासणीत सर्वांत जास्त चाचण्या बस स्थानका समोर दुर्गा माता मंदिर शेजारी चौकात सपोनि डी डी इंगोले व मुख्यधिकारी सौरभ जोशी यांचे मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली . विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर चाप बसावा म्हणून प्रशासनाने सक्त कारवाई करत जो रस्त्याने दिसेल त्याला पकडून त्याची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली . शहरात आज नगरपालिका कॅम्प व बस स्थानक चौकात आज १२६ तपासण्या करण्यात आल्या . पालिका कार्यालयातील कॅम्प मध्ये ५८ संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली त्या तपासणी मध्ये ५ पॉझिटिव्ह आढळले यात शहरातील ४ तर बाहेर गावाचा १ बाधित आढळले तर बस स्थानक चौकात ७८ जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या या तपासणीत बाहेर गावचे ३ नागरिक बाधित आढळून आले . असे ऐकून १२६ चाचण्या मध्ये ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यावेळी पालिकेचे सचिन चोळके कार्यालय अधीक्षक राजेंद्र मोरे , धीरज बनसोडे , बबन तडवी , मनोहर वाघ पालिकेचे कर्मचारि यांनी तपासणी केली .यावेळी शहरातील पोलीस ठाण्याचे सपोनि देविदास इंगोले पोऊनि राजेंद्र पवार यांचे सह विशाल खैरनार , सुरेश आढायंगे , सलीम तडवी , रुस्तम तडवी , गृहरक्षक दल कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त व तपासणी कामी मदत केली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button