Amalner

महिला आठवडा बाजाराचे बदलले लुक मोठया प्रमाणात प्रतिसाद मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते  उदघाटन

महिला आठवडा बाजाराचे बदलले लुक मोठया प्रमाणात प्रतिसाद मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते उदघाटनमहिला आठवडा बाजार, डॉ रेखाताई चौधरी यांची संकल्पनाआज झेप फाँउनडेशन अमळनेर संचलित महिला आठवडा बाजार भरविण्यात आले असून त्यात आगळे वेगळे लुक बदलले आहे मनमोहक रंगात स्टॉल उभारणी झाली आहे.
डॉ रेखाताई चौधरी व कार्यसम्राट विकास पुत्र मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांनी सपोर्ट केलेला हा एक महिलांसाठी स्वतंत्र महिला आठवडा बाजार भरविण्याचे कारण, शहर व तालुक्यातील महिलांना आर्थिक विकास व्हावा व महिला सक्षमीकरणासाठी व महिला गृह उदयोजीकांसाठी व त्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे विक्री स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले.
आज दिनांक 26 जानेवारी 2020 रविवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. या महिला आठवडा बाजारास प्रतिसाद व गर्दी वाढत आहे.महिला आठवडा बाजाराचे बदलले लुक मोठया प्रमाणात प्रतिसाद मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते  उदघाटनमहिला आठवडा बाजाराचे आजचे देखणे व भाराऊन टाकणारे वैशिष्ट्ये म्हणजे एका महिलेने 10:00 रुपयात भरित भाकर लावलेले स्टॉल हया महिलेच्या दोन्ही किडनी निकामी आहेत.*
सलाम त्या महिलेला आणि अशा महिलांना सक्षमीकरण करण्या साठी व रोजगार उपलब्ध करून देण्यात मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी अमळनेर व डाॅ.रेखाताई चौधरी अध्यक्षा झेप फाँउनडेशन अमळनेर हे सहकार्य करीत आहे.या उदघाटन प्रसंगी सर्व झेप फाँउनडेशन अमळनेर सदस्य व स्टॉल धारक महिलां श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार अमळनेर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button