Nashik

भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल मार्फत मा.खासदार हरीचंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते लहान मुलांना पतंग, मांजा,आणि तिळगूळ वाटप..

भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल मार्फत मा.खासदार हरीचंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते लहान मुलांना पतंग, मांजा,आणि तिळगूळ वाटप..

विजय कानडे नाशिक

दिंडोरी : सालाबादप्रमाणे मकरसंक्रांत निमित्त तिळगुळ वाटप आणि लहान मुलांना पतंग वाटप कार्यक्रम केला जातो या वर्षी माझी खासदार चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी जेष्ठां लोकांना आणि बालगोपालाना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम प्रसंगी समीर चव्हाण, रमेश थोरात,विजय कानडे,दिनकर पिंगळे,भास्कर पवार,कैलास सूर्यवंशी, रंजनताई लहरे,ज्ञानेश्वर कराटे ,बाळू सूर्यवंशी, आकाश भगरे,सचिन महाले,मनोज शेजोळे,सुनील चौधरी,प्रसाद बागुल ,नितेश सूर्यवंशी,आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button