“जलसंवर्धनातून…मन संवर्धन… “
उंबरखेडे येथे कोरडी नाला खोलीकरणासाठी JCB
चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
उंबरखेडे येथील कोरडीनाला हा आजूबाजूच्या तीन गावातील तीन शिवारांना जोडतो. आडगाव ,देवळी व उंबरखेड अश्या तीन गावाचे शिवार या नाल्यावर आहेत. या नाल्याच्या खोलीकरणासाठी युवानेते मंगेश चव्हाण यांनी JCB उपलब्ध करून दिले. खोलीकरण कामाचा शुभारंभ नारळ फोडून लगेच करण्यात आला.
यावेळी युवानेते मंगेश चव्हाण, ठोके साहेब, प्रभाकर चौधरी, राजेंद्र पाटील, संजय पाटील, रामचंद्र पाटील, प्रवीण पाटील, अनिल पाटील, विश्वास पाटील, भरत पाटील, अमोल पाटील, दिपक पाटील, फारुख मोमिन, सोनू राजपूत, रमेश नेवरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
#मंगेश_चव्हाण – विकासाचा वारकरी जनतेचा सेवेकरी







