Maharashtra

भाविक तिरुपती बालाजी दर्शनासाठी रवाना

 भाविक तिरुपती बालाजी दर्शनासाठी रवाना

भाविक तिरुपती बालाजी दर्शनासाठी रवाना

पारोळा प्रतिनिधी- कमलेश चौधरी
 दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री मानराज पाटील उंदीर खेडेकर यांच्याकडून पारोळा येथील बालाजी मंदिर ते तिरुपती.बालाजी दर्शनासाठी १०५ भाविक उंदीर खेडा तालुका पारोळा येथून आज रोजी अमळनेर येथून रेल्वेने (नवजीवन एक्सप्रेस ) तिरुपती येथे  बालाजी दर्शनासाठी घेऊन गेले. उंदीर खेडेकर मानराज पाटील हे स्वखर्चाने दरवर्षी भाविकांना तिरुपती  दर्शनासाठी भाविकांना नेतात हे त्यांच्या कडून भाविकांना नेण्याच्या अकरा वर्षे आहे ते 2008 पासून तिरुपती दर्शनासाठी जात असतात त्यांनी सांगितले ज्याप्रमाणे मला तिरुपती बालाजीचे दर्शन झाले त्याचप्रमाणे गरिबांना सुद्धा दर्शन घडव आणि त्यापासून त्यांना आत्मीय सुख मिळते व त्यांच्या कारभार सुद्धा सुरळीत चालतो असे त्यांनी पारोळा येथिल बालाजी मंदिरात सांगितले.पारोळा येथील बालाजी मंदिरात श्री बालाजी महाराजाना पुष्पहार अर्पण करन व आरती करून त्यांनी पुढील तिरुपती प्रवासास सुरुवात केली.
[ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button