Amalner

आखाडा विधानसभेचा आज शक्ती प्रदर्शन सह आ.शिरीष चौधरी उमेदवारी अर्ज सादर करणार… वाघ दाम्पत्याच्या उपस्थिती कडे सर्वांचे लक्ष.. भाजप,शिवसेना, आर.पी.आय गटातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार.

आखाडा विधानसभेचा
आज शक्ती प्रदर्शन सह  आ.शिरीष चौधरी उमेदवारी अर्ज सादर करणार…
वाघ दाम्पत्याच्या उपस्थिती कडे सर्वांचे लक्ष..
भाजप,शिवसेना, आर.पी.आय गटातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार.

आखाडा विधानसभेचा आज शक्ती प्रदर्शन सह आ.शिरीष चौधरी उमेदवारी अर्ज सादर करणार... वाघ दाम्पत्याच्या उपस्थिती कडे सर्वांचे लक्ष.. भाजप,शिवसेना, आर.पी.आय गटातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार.

अमळनेर प्रतिनिधी
खूप रस्सीखेच आणि चढा ओढीचे राजकारण झाल्यानंतर  आमदार शिरीष चौधरी यांना भाजप पक्षाने उमेदवारी दिली. अमळनेर तालुक्यात राजकीय  परिस्थिती कौन बदलेगा कब अशी झाली आहे. दरम्यान आ.चौधरी व त्यांचे बंधू डाँ रवींद्र चौधरी यांनी भाजपच्या  आ.स्मिता वाघ यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ त्यांना अर्ज दाखल करताना येण्याची विनंती केली आहे.
सुरुवातीला अपक्ष आणि नंतर राष्ट्रवादी चा झेंडा हातात घेऊन अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही नगरपरिषद निवडणूक दरम्यान भाजप ची वाट धरली  यांच्याशी देखील  चर्चा करवून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर निमंत्रण दिले आहे.

आखाडा विधानसभेचा आज शक्ती प्रदर्शन सह आ.शिरीष चौधरी उमेदवारी अर्ज सादर करणार... वाघ दाम्पत्याच्या उपस्थिती कडे सर्वांचे लक्ष.. भाजप,शिवसेना, आर.पी.आय गटातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार.
आज उमेदवारी अर्ज भरतांना वाघ दाम्पत्य व कृषीभूषण हजर राहतील का?पक्षाचा आदेश मानतील का?माजी आमदार यांची पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यापण भाजपवासी आहेत.त्यादेखील उपस्थित राहतील का? याकडे अमळनेर करांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान ज्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा गेली अनेक वर्षे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सांभाळली आणि 
ज्यांना काग्रेस पक्षाने भरपूर दिले व शेवटच्या श्वासापर्यंत काग्रेंसमध्ये राहील असे सांगणा-या अँड ललिता पाटील, पराग पाटील व त्यांचे कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करते झाले. त्यामुळे अमळनेर मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आहे. 
आ.चौधरी यांनी केलेली तालुक्यातील विकास कामांना महत्त्व देतील का?कुरखोडीचे राजकारण करतील हे आगामी काळात कळणार आहे.
 आज आ.शिरीष चौधरी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी राहील यात शंका नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button