Pandharpur

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मोहोळ जिल्हा सोलापूर येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले,,
यावेळी देवडी चे ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात, आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला,,यावेळी शालेय विदयार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले,
यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी, मोहोळ तालुका अध्यक्ष ऍड कैलास खडके, शहर अध्यक्ष शाहूराजे देशमुख, रस्ते आस्थापना अध्यक्ष तुकाराम भोसले,उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, वाहतूक सेना अध्यक्ष संजय पडवळकर, उपाध्यक्ष तेजस अतकरे, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष महादेव मांढरे, मीडिया प्रमुख तेजस गांजले, आकाश गायकवाड, विजयराज गायकवाड, अनिकेत जाधव, विनोद गायकवाड, नितीन भोसले, समाधान गायकवाड, दशरथ गायकवाड, सीताराम गायकवाड, राजकुमार गायकवाड, बालाजी गायकवाड,इत्यादी उपस्थित होते,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button