Faijpur

फैजपूर म सा का परिसरात हॉटेल तूर भावी वर देशी विदेशी दारूची सर्रास विक्री या हॉटेलवर कोणाचा आशीर्वाद कार्यवाहीची सुज्ञ नागरिकांची मागणी

फैजपूर म सा का परिसरात हॉटेल तूर भावी वर देशी विदेशी दारूची सर्रास विक्री या हॉटेलवर कोणाचा आशीर्वाद कार्यवाहीची सुज्ञ नागरिकांची मागणी

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर सह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरुना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत असून परिसरात गेल्या आठवड्यापासून लॉक डाऊन सुरू असून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कडक लॉक डाऊन ची अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्वत्र व्यवहार बंद ठेवले आहे परंतु मधुकर सहकारी साखर कारखाना परिसरात देशी विदेशीदारुची सर्रास हॉटेलमधून विक्री होत आहे तेही ओव्हर भावाने हॉटेल तूर भावी परमिट रूम बीअर बार या हॉटेलला कोणाचाआशीर्वाद असा प्रश्न उपस्थित झाला आहे आज कोरोना व लॉक डाऊन मुळे अनेक गोरगरीब जनतेला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही काम नसून हातावर पोट भरणाऱ्याना उपासमारीची वेळ आली असून फैजपूर लगट असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना परिसरात हॉटेल तूर भावी परमिट रूम बीअर बार या हॉटेलवर लॉग डाऊन काळापासून दररोज ओव्हर भावाने देशी विदेशी दारूची सर्रासपणे खुलेआम खोक्याचे खोके वाहतूक द्वारे विक्री केली जात असून येथे खुलेआम विक्री होत असल्यामुळे या परिसरातील व्यसनाधीन दररोज अमोदा बामणोद पाडळसा हंबर्डी हिंगोणा न्हावी फैजपूर पिंपरुड विरोधी या गावांमधून दररोज दारूच्या बाटल्या घेण्यासाठी लॉक डाऊन चे उल्लंघन करून दररोज मोटारसायकलीने जणू काही स्पर्धा सुरू आहे असे चित्र या परिसरात दिसत आहे बिनधास्तपणे या हॉटेल वर होणारी सर्रास विक्री ला कुणाचा आशीर्वाद असा प्रश्न उपस्थित झालेला आहे या हॉटेलवर होणारी सर्रास विक्री त्वरित थांबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button