Motha Waghoda

?? ठोस प्रहारचा दणका…सावदा सपोनि वाघ यांची झडप सहा जुगारी अटक

?? ठोस प्रहारचा दणका…सावदा सपोनि वाघ यांची झडप सहा जुगारी अटक

सातपुड्याच्या कुशीतील धाडीत सहा जुगारी सावदा पोलीसांच्या जाळ्यात

ठोस प्रहार न्यूज इन्फॅक्ट

प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर

सावखेडा चिंचाटी परिसरात सावदा पोलीसांनी जुगारी सावखेडा चिंचाटी शेतीशिवारात छापा टाकला व शिताफीने कडूनिंबाचे झाडाखाली पत्यांचा डाव खेळणार्या ६ जुगारी ना ताब्यात घेतले.

रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील सावखेडा चिंचाटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात संचारबंदी व जमाव बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असताना लाॅकडाऊन कालावधीत सावखेडा व चिंचाटी गावांच्या मध्यभागी शेतशिवारात अवैध जुगारी पत्त्यांचा खेळ अनेक दिवसांपासून जोरात सुरू होता, यामुळे शेतकरी, महिला शेतमजूर सह गावकरी वैतागले होते, कारणं केळी,मका पिकांचे नुकसान होतं होते, यांमुळे या अवैध जुगारी यांचा सावखेडा चिंचाटी परिसरात मोठा हैदोस मांजला होता, त्यामुळे परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते, यामुळेच सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक राहूल वाघ ,पिएसआय राजेंद्र पवार यांची चाणाक्ष व चतूरनिती , सुनियोजित आखणी करून सापळा पद्धतीने आणि योग्य रितीने या जुगारीवर पोलिसी कारवाईचा पंजा कसून कडक कारवाई करीत सावखेडा चिंचाटी अडयावर धडक देत छापा टाकला व सहा आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करून, त्यांना मोठ्या शिफायतीने ताब्यात घेतले, व या परिसरात नागरिकांनी एक प्रकारे सुटकेचा निःश्वास सोडला आहे, कारण या शेत शिवारात सोशल डिस्टींगचे धिंडवडे या जुगारी, दारूडयांकडून दररोज निघत होते,
यामुळे सावदा पोलीस स्टेशनचे उपपोलिस निरीक्षक राहूल वाघ यांचे सहकारीसह टिमचे गावकऱ्यांकडून मनोमन आभार मानले जात आहेत,गेल्या अनेक दिवसांपासून लाॅकडाऊन कालावधी शेतशिवारात अवैध जुगारी धंदा जोरात सुरू होता, यामुळे शेतकरी, महिला शेतमजूर सह गावकरी वैतागले होते, कारणं केळी,मका पिकांचे नुकसान होतं होते, यांमुळे या अवैध जुगारी यांचा सावखेडा चिंचाटी परिसरात मोठा हौदस मांजला होता, त्यामुळे परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते, यामुळेच सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी राहूल वाघ उपपोलिस निरीक्षक यांच्या चतुर निती , सुनियोजित पद्धतीने आणि योग्य प्रत्यक्षात कडक कारवाई करून सावखेडा चिंचाटी अडयावर धडक दिली व सहा आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करून, त्यांना मोठ्या शिफायतीने ताब्यात घेतले,
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पो.ना.मेहरबान तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोमल सिंह पाटील,पो.ना. युसूफ तडवी,पो.ना. देवेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे, आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल खैरनार, यांच्या पथकाने सापळा रचून आज दुपारी सावखेडा चिंचाटी परिसरात अवैध जुगारी अडयावर धडक देवून सहा आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे,
या सावदा पोलीस स्टेशन च्या संवेदनशीलता, कर्तव्य तत्परतेने मुळे आणि जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत आहे, म्हणून येथे जमाणारे 150 ते 200 जुगारी, विविध भागात येत होते, यामुळे संबंधित परिसरात कोरोना संक्रमण होण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती, म्हणून या परिसरात नागरिकांनी एक प्रकारे सुटकेचा निःश्वास सोडला आहे, कारण या शेत शिवारात सोशल डिस्टींगचे धिंडवडे या जुगारी, दारूडयांकडून दररोज निघत होते, हमयामुळे सावदा पोलीस स्टेशनचे सपो. निरीक्षक राहूल वाघ सह त्यांच्या टिमचे गावकऱ्यांकडून मनोमन आभार मानले जात आहेत,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button