नवजीवन बाल रुग्णालय येथे डॉक्टर शितल के शहा आणि डॉ सुधिर आसबे यांना covid-19 म्हणून सन्मानित करण्यात आले
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरांमधील आधार बहुउद्देश सामाजिक सेवाभावी संस्था आयोजित कडून डॉक्टर शीतल के शहा आणि डॉक्टर सुधिर आसबे यांनी कोरोन सारख्या रोगाने महाराष्ट्रभर थैमान घातला असून त्या अनुषंगाने एकीकडे खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा केली जात नाही तर पंढरपूर शहरामध्ये नवजीवन बाल रुग्णालय येथे कोरोन सारख्या रोगाने थैमान घातला असून सुद्धा नवजीवन बाल रुग्णालय हे रुग्णांसाठी 24 तास सेवा करत आहे त्या पार्श्वभूमीवर आधार बुहउद्देश सामाजिक सेवाभावी संस्थाकडून पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर शितल के शहा यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले यावेळी डॉक्टर सुधीर आसबे डॉक्टर पाटवा आधी सह उपस्थित होते






