Maharashtra

पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार….

पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार….

पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार....

अमळनेर – नंदुरबार कोर्टातून ताब्यात घेतलेला आरोपी विजय सावन नेतले अमळनेर ला आणत असताना गलवाडे रोडवरील हॉटेल प्रताप पॅलेस जवळपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल भास्कर पाटील यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना काल रात्री 10 च्या सुमारास घडली पोलिसांच्या अशा हलगर्जीपणा व बेजबाबदारपणाबद्दल आश्चर्य व्यक्त होत असुन कारवाईची मागणी होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button