Amalner: मनसे तर्फे तहसीलदार यांचा सत्कार…
वर्षभरातील विविध योजना राबवणे योग्य नियोजन प्रभावी व उत्तम कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिजीत जी राऊत यांनी अमळनेरचे तहसीलदार माननीय श्री मिलिंद कुमार वाघ साहेब यांची उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड केली आहे आदरणीय श्री वाघ साहेब यांचे अंमळनेर मनसे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आलेतालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे)शहराध्यक्ष धनंजय साळुंखे (धनु भाऊ)उपशहर अध्यक्ष दिनेश माने (बाळू माने) विभाग अध्यक्ष करण पाटील राकेश भाऊ भरत मोरे जयेश चौधरी सागर गव्हाणे प्रेम मराठे आधी मनसे सैनिक उपस्थित होते






