Kolhapur

राधानगरीतील दूधगंगा काठ विकास आघाङीचा के पी पाटलानां पाठिंबा

राधानगरीतील दूधगंगा काठ विकास आघाङीचा के पी पाटलानां पाठिंबा

विद्येमान आमदार प्रकाश आबिटकरनां जबर धक्का

कोल्हापूर प्रतिनिधी आनिल पाटील

आगामी होवू घातलेल्या विधान सभेच्या निवङणूकीसाठी राधानगरी भूदरगङ आजरा विधानसभेच्या मतदार संघातील कसबा वाळवे”’ सरवङे आणी राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघातील दूधगंगा काठ विकास आघाङीचा राष्ट्रवादीचे उमेदवार के पी पाटील यानां जाहीर पाठिंबा दिला आहे . त्यामूळे विद्येमान आमदार प्रकाश आबिटकर यानां जबर धक्का बसणार आहे हे सांगायला कूठल्याही ज्योतीषाची गरज लागणार नाही .विकास आघाङीचे कार्यकर्त हे महाङीक गटाचे मानले जातात.

दूधगंगा काठ विकास आघाङीचे नेते विजयसिंह मोरे यांच्या नेतूत्वाखाली प्रमूख कार्यकत्यांची बँठक तळाशी ( ता. राधानगरी ) येथे नूकतीच झाली.

गतसाली झालेल्या निवङणूकीत या गटाने विद्येमान आमदार प्रकाश आबिटकर यानां पाठिंबा दिला होता. पण निवङणूकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने कार्यकत्यांचा भ्रम्हनिराश झाला होता. त्यामूळे त्यांनी आमदार गटातून फारकत घेवून के पी पाटलानां पाठिंबा दिला.

बँठकिस राष्ट्रवादीचे उमेदवार के पी पाटील” बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे” बशीर राऊत” रमेश बचाटे ” मधूकर भोईटे ”बाळासाहेब पाटील” विलास पाटील ” सागर हजारे ”सर्जेराव पाटील ”शरद पाटील ‘ वँभव तहसीलदार” दतात्रय लोकरे ‘दतात्रय नलवङे ‘ पिराजी पाटील ‘ शिवाजीराव नांगरे पाटील आदी प्रमूख कार्यकर्त उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button