Maharashtra

चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घानेचा निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले

चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घानेचा निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले

चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घानेचा निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दी १६/८/२०१९ रोजी जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले या मोर्च्यात संपूर्ण चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधव शहरातील सर्वपक्षीय नेते आणि सुज्ञ नागरिकांनी सहभाग नोंदविला मोर्च्यात सुमारे पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला जन आक्रोश मोरच्याची सूर्वात चोपडा येथील शासकीय विश्राम गृह इथून चोपडा बस स्टँड,शिवाजी चौक ,आंबेडकर चौक, शनी मंदिर ,शहरातील मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . सदर खटला जलदगती न्यायालय मध्ये चालवण्यात यावा ,सदर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर खटल्यातील आरोपीवर अॅट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करावा,सदर खटल्यामध्ये एफ.आय.आर.मध्ये जीवे मारण्याचा तसेच अपहरणाचा प्रयत्न व तत्सम इतर कलमांचा समावेश करावा ,सदर गुन्हा उच्च अधिकाऱ्यांकडे चौकशी साठी सुपूर्त करावा,सदर प्रकरण साठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी ,सदर घटनेतील दोन्ही पिडीतांना मनोधर्य योजने अंतर्गत लाभ मिळून द्यावा,सदर घटनेतील दोन्ही पीडित मुलींना शिक्षणाची व पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी या मागण्याचे निवेदन तहसीलदार अनीलजी गावित यांना देण्यात आले .
मोर्चाला संपूर्ण तालुक्या सह जिल्यातील ४७ संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे मोर्चात सहभागी झालेल्या डॉक्टर बारेला यांचा बहीण ज्योती पावरा यांनी सर्व पक्षीय नेत्यांची गर्दी  पाहून मोर्चाला राजकीय रंग देऊ का आपण इथे चिमुकल्यांना न्याय मिळून देण्यासाठी आलो आहे पांढरे कपडे घालून कोणाचा शोक सभेत नाही आलो त्याचा ह्या वक्तव्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता 

चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घानेचा निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले
प्रा अरुणभाई गुजराथी 
चोपडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मागणी करत कायद्यात जर फाशीची शिक्षा बसत नसेल तर आधी कायदा बदला आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या 
डॉक्टर चंद्रकांत बरेला 
वैजापूर येथील पीडितांना न्याय मिळाव आरोपी देवेंद्र भोई याला फाशीची शिक्षा व्हावी. मोर्चात आलेल्या सर्वांना आव्हान केले अफवेला बळी पडू नका पीडित मुलीची प्रकृती गंभीर आहे परंतु तिच्या जीवाला धोका नाही तिच्यावर उपचार जळगाव येथे सुरू आहे त्या दोघ बहिणी लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी  सर्वांनी प्रार्थना करावी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button