Maharashtra

जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या च्या विरोधात किल्लारी पोलिसात १७ जनावर धडक कार्यवाही उपनिरीक्षक अमोल गूंडे

जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या च्या विरोधात किल्लारी पोलिसात १७ जनावर धडक कार्यवाही
उपनिरीक्षक अमोल गूंडे

प्रतिनिधी लक्षमण कांबळे

औसा तालुक्यातील
किल्लारी पोलिस स्टेशन प्रशासन
अंतर्गत अनेक गावामध्ये लोकांना बाहेर फीरू नका असे वारंवार सांगून ही लोक प्रशासनाला न मानता गावोगावी कीराणा दूकान .

जिल्हा परीषद शाळा ,,व सार्वजनिक ठीकांणी जमावबंदी करून प्रशासनाच्या आदेशाचे ऊलंघण करताना दीसत आहेत .यातच किल्लारी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद मेह्ञेवार व पी एस आय अमोल गूंडे, पोहेका गौतम भोळे, अनिल शिंदे, आबासाहेब इंगळे यांनी अतीदक्षता बाळगत व कोरोना संसर्गापासून बचावासाठी
दिनांक .३१मार्च व दिनांक ०१ एप्रिल रोजी
गु.र.क्र. 67/2020 कलम 188,269,भा.द.वी,135 म. पो. का.,कलम51(ब)आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व कलम 11 महाराष्ट्र covid-19 उपाय योजना का, 2020,व कलम 2,3,4,साथीचे रोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत

अमोल विठ्ठल गुंडे वय 29 वर्ष पोलीस उपनिरीक्षक पोस्ट किल्लारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकुण १७ जणावंर गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्यात
आरोपीचे नाव -1) अजित अशोक रणदिवे रा.किल्लारी पाटील 2) मल्लिनाथ महादेव दंडगुले 3) लखन राम कदम 4) गोपाळ पुजारी 5) बाबुराव बिरू दूधभाते 6) अंकुश राम कदम 7) सोनू बालाजी माने सर्व रा.किल्लारी तर तळनी येथील
प्रभाकर शाहूराज लंजारे .मंगेश वामन दूधभाते .तानाजी शीवाजी जमादार .आशोक बीभीषण वाघमारे .आमोल लक्षमन घायाळ .तय्यब दस्तगीर पटवारी ,,मूनीर महेबूब पटवारी ..तौफीक बाबू पटवारी सलमान सत्तार पटवारी ..समीर ईस्माईल शेख …तळनी असे दोन दीवसात एकून सतरा गून्हे दाखल करन्यात आले आहेत
वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांनी शासनाचे कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी रोडवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चेहऱ्याला मास्क न लावता फिरून हयगईने मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याची घातक कृती करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा
करन्यात आला असे यावेळी उपनिरीक्षक अमोल गूंडे यांनी सांगीतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button