Amalner

रोटरी क्लब अमळनेर तर्फे गरजूंना कपडे वाटप

रोटरी क्लब अमळनेर तर्फे गरजूंना कपडे वाटप

अमळनेर रोटरी क्लब च्या वतीने
गडखांब ता.अमळनेर येथील गरजु लोकांना कपडे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब अमळनेर मेंबर व गावातील नागरीकाकडून कपडे गोळ करण्यात आले.
प्रेसिडेंट रो. पुनम कोचर, सेक्रेटरी रो. वृषभ पारख
रो. सतिश देशमुख, रो. अजय रोडगे पाटील, रो.महेश पाटील, रो. विशाल शर्मा, रो.अभिजात भांडारकर व
गावातील नागरीक तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.सोनवणो, प्रा.सरवैया व विद्यार्थी याचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button