Amalner

Amalner: प्रताप शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी विजय ठाकरे यांची बिनविरोध निवड…

Amalner: प्रताप शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी विजय ठाकरे यांची बिनविरोध निवड…

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्षपदी विजय ठाकरे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आले. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

या बैठकीला निवृत्त माजी अध्यक्ष विजय पाटील तसेच नरेंद्र सातपुते, अजय साटोटे, संजय पाटील, कैलास सौदांणे, उमाकांत ठाकूर, धनराज मोरे, दुर्योधन नेरकर, दीपक बाविस्कर, संदीप बिहाडे, साबीर शेख, शकील पिंजारी, बाळा राजपूत, जगदीश शिगांने, देवेंद्र कांबळे, कमलाकर पाटील, प्रविण धनगर सर्व शिक्षेत्तर बंधु तसेच निवृत्त कर्मचारी भिकू भाऊ जैन, सूर्यवंशी, दीक्षित आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button