Nashik

दिंडोरी तील जानोरीत पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन

दिंडोरी तील जानोरीत पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन

सुनिल घुमरे नाशिक

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी गावात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने घोषित करण्यात आले ला लॉक डाऊन ची अमलबजाव नी सुरू असून ग्रामपचायतीमार्फत स्थानिक पातळीवर यापूर्वी सर्व नागरिक आणि व्यापारी यांनी शुकरवारपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेर्यंत लॉक डाऊन पाळ लाच असून पुन्हा नुकताच पुन्हा ग्रामपंचायत प्रशासनना ने पाच दिवसाचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे गेल्या पंधरा दिवसापासून जानोरी गावपरिसरात अनेक रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले होते याबाबत जानोरी ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी तलाठी व ग्रामपंचायत सदस्य व व्यवसायिक यांच्या बैठकीत जानोरी गाव बुधवार 21 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत गावातील सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच ग्रामस्थांनी गावात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू काढण्याचे आव्हान करण्यात आला आहे बैठकीस जानोरी सरपंच सौ संगीता सरनाईक उपसरपंच गणेश तिडके मा जि प सदस्य शंकरराव काठे ग्रा प सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, अशोक केंग, योगेश तिडके गोटीराम वाघ ग्रामविकास अधिकारी के के पवार तलाठी किरण भोये आरोग्य सेवक सुरेश भवर, विजय चौधरी पत्रकार आदि उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button