Maharashtra

क्रीडा प्रशिक्षक योगेश साळवी सर यांचा पालक संघातर्फे उचीत सन्मान …..!

क्रीडा प्रशिक्षक योगेश साळवी सर यांचा पालक संघातर्फे उचीत सन्मान …..!

राहुल खरात

एज्यूको संचालित मनपा शाळा साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलचे शारिरीक शिक्षण शिक्षक, सर्व खेळाडूंचे लाडके सर, सर्व पालक वर्गाशी आपुलकीने वागणारे, सहकारी मदतनीस मित्र क्रीडा प्रशिक्षक माननीय श्री. योगेश साळवी सर यांना त्यांनी क्रीडा क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कार्यामुळे साईबाबा पालक संघातर्फे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शाळेच्या प्रांगणात त्यांचा उचीत सन्मान करण्यांत आला याप्रसंगी पालक सर्वश्री दत्ता चाळके , स्वप्नील देसाई , संतोष चौगुले , महेश्वर तेटांबे , सचिन शिंदे , सुनिल साखरकर , बाबू राणे , शैलेंद्र खांबे , सुरक्षा रक्षक शिंदे , श्री.घेरडे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. योगेश साळवी सरांच्या आजच्या या वाढदिवसाप्रित्यर्थ मुंबईतील सर्व मनपा शाळास्तरांवर त्यांचा सर्वत्र गौरव केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button