Amalner

Amalner: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी शिवसेनाचा निषेध…

Amalner: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी शिवसेनाचा निषेध…

अमळनेर महाराष्ट्राचे आराध्य दैवत. श्री. छत्रपती महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना हि छोटी गोष्ट असुन, असे बोलुन छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या अपमान करणाऱ्या भाजपच्या कर्णाटकच्या मुजोर कानडी मुख्यमंत्री, बसवराज बोम्मई याच्या अमळनेर शिवसेना शिवप्रेमी निषेध व्यक्त केला आहे.
सदर शिवरायांच्या अपमान करणाऱ्या या भाजपच्या कानडी मुख्यमंत्रीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब कार्यमुक्त करायला हवे. आणि महाराष्ट्र सरकारने या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करायला हवा अशी अमळनेर शिवसेना मागणी करीत आहेत.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नरेंद्र ठाकोर,देवेंद्र देशमुख,वसंतराव पवार,चंद्रशेखर भावसार,प्रमोद शिंपी,विजय अंधारे,जीवन पवार,महेश देशमुख,विनोद निकुंभ, अनंत निकम,हर्षल ठाकूर इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button