sawada

भुसवालयेथील रेस्ट हाउस येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेची बैठक संपन्न झालीत्यात भुसवाल येथील

भुसवालयेथील रेस्ट हाउस येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेची बैठक संपन्न झालीत्यात भुसवाल येथील

सावदा प्रतिनिधि युसुफ शाह

भुसवालयेथील रेस्ट हाउस येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेची बैठक संपन्न झालीत्यात भुसवाल येथील तुषार सूरे यांची तालुका अध्यक्ष भुसावल यांची निवड करण्यात आली निवड मा राहुल गंगावने प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले नियुक्ति देताना मा शेख याकूब शेख नाजिर प्रदेश संपर्क उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शांताराम राखूंडेजिल्हा अध्यक्ष नाना बाविस्कार रविन्द्र सालवे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील ब्रह्मणे तालुका अध्यक्ष जळगाव मयूर अग्रवाल सुमित सपकाले गोविंदा सोनार विवेक शर्मा संदीप सपकाले आकाश गवली शैलेश किस्तें सिद्धार्थ जाधव गौतम सोनावणे इत्यादि कार्यकर्ता उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button