Maharashtra

अंध अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विद्यार्थासाठी रक्षाबंधन चा कार्यक्रम

जेसीआय जळगाव डायमंड सीटी तर्फे हा कार्यक्रम आपले सामाजिक भान ठेवत  अंध अपंग  औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे  विद्यार्थासाठी रक्षाबंधन चा कार्यक्रम 

अंध अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विद्यार्थासाठी रक्षाबंधन चा कार्यक्रम

जळगांव प्रतिनिधी
15 ऑगस्ट ला सम्पूर्ण देशात रक्षाबंधन कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा होतो ..त्याचे औचित्य साधुन जेसीआय जळगाव डायमंड सीटी तर्फे हा कार्यक्रम आपले सामाजिक भान ठेवत  अंध अपंग  औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे  विद्यार्थासाठी रक्षाबंधन चा कार्यक्रम घेण्यात आल्या संस्थेच्या महिला पदाधिकारीनीं राख्या बांधून  तसेच  फरसाण व मिठाई  वाटपाचा  करण्यात आलें 
      तेथील विद्यार्थाचा लोकांचा  उत्साह,सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास ह्याबद्दल जेसीआय जळगाव डायमंड सिटी चे अध्यक्ष जेसी जिनल  जैन यांनी त्याचे कौतुक व प्रशंसा केले व तसेच जेसीआय डायमंड सिटी च्या  पदाधिकार्यांनी  उत्स्फूर्तपणे  या कार्यक्रमात सहभाग घेतला . 

अंध अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विद्यार्थासाठी रक्षाबंधन चा कार्यक्रम
                 या कार्यक्रमाची संकल्पना हि जेसीआय जळगाव डायमंड सिटी चे  जेसी प्रसाद जगताप व आयपीपी विजय सोनार यांची होती. या कार्यक्रमाचे *प्रकल्प संचालक जेसी सविताजी  सोनार मेडम  होते.* या कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी  ,  , जेसी प्रशांत पारीख ,  भंडारी , जेसी सुशील अग्रवाल , शुभांगी श्रीश्रीमाळ , छाया जांगडा  आदींनी परिश्रम घेतले.

अंध अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विद्यार्थासाठी रक्षाबंधन चा कार्यक्रम

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button