जिल्हा पुरवठा अधिकारी यांची गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करावी
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचा आर्थिक गैर व्यवहार, स्वस्त ध्यान दुकान परवाने वाटप करतांना आर्थिक गैर व्यवहार बस,मनमानी कारभार, CID चौकशी करून निलंबित करा:-अल्पसंख्यांक सेवा संघटने निदर्शने,आज दिनांक 08/09/2022 रोजी मा जिल्हाधिकारी कार्यालयात समोर घोषणाबाजी करून निदर्शने केली,यावेळी निदर्शने करतांना प्रदेशाध्यक्ष जहांगीर ऐ खान,प्रदेश उपाध्यक्ष याकूब खान,जिल्हा महासचिव जुनेद एम खान, महानगर अध्यक्ष हुसेन खान,जिल्हा महिला अध्यक्ष आयेशा बी मणियार,जिल्हा सचिव सना जहाँगीर खान जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर,जिल्हा अध्यक्ष शकुर देशपांडे,खुरशाद बी शहा,फरीदा शेख,ऍड विकार शेख,मौलाना फारुख,अपंग जिल्हा अध्यक्ष मुंतझिम खान,शाहिसता मणियार, परवीन मणियार,शकीला बी,इरफनाबी,आवेश शेख,सना कौसर,आबेदा बी,सायरा बी,राजिया बी,सायरा शेख, यांनी केली आहे






