Faijpur

फैजपूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुन्ना मेढे

फैजपूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुन्ना मेढे

फैजपूर सलीम पिंजारी प्रतिनिधी तालुका यावल

फैजपुर ता.यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त जयंती उत्सव समिती,२०२३ स्थापन, सम्राट बुध्द विहारात झालेल्या बैठकीत जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली, त्यात स्वराज्य डी.जे.चे संचालक आयु.अजय (मुन्नाभाऊ) मेढे यांची सर्वानुमते समिती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तसेच पुढील कार्यकारणी उपाध्यक्ष.सागर भालेराव, सचिव.सुलेमान तडवी, सहसचिव.चेतन गाढे, खजिनदार. राजनंदन मेढे, कार्याध्यक्ष.धिरज मेढे, सल्लागार.सुभाष मेढे, विलास मेढे, सदस्य.विनोद तायडे, योगेश मेढे, गोल्डन मेढे, दिपक हिवरे, राजू वाघ, अर्पित मेढे, विशाल छरे, आर्यन केदारे, सचिन कोचुरे या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच बैठकीस उपस्थित अनिल मेढे, राहुल मेढे (सर), हर्षल मेढे, गौरेश वानखेडे, पप्पु मेढे, विक्की मेढे, अमोल तायडे, चेतन मेढे, अतुल मेढे, सुमित मेढे, रोहित मेढे यांच्या सह भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button