Maharashtra

?️ सावधान,उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 7 रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह

सावधान,उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 7 रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद- जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये कळंब येथील 5 जण असून यामधील एक रुग्ण शिराढोन तर उमरगा व उस्मानाबाद मधील प्रत्येकी 1 जण असल्याची माहिती मिळाली आहे..
. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 71 इतकी झाली आहे.ल. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून 18 जणांना उपचारानंतर घरी सुट्टी देण्यात आली आहे तर 51 जणांवर उपचार सुरु आहेत.आज कळंब तालुक्यातील पाच उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी सांगितल आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button