महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
नूरखान
शासन निर्णय क्रमाक्र. २०२०/प्र. क्र. ३० / सां. का. -३, मंत्रालय, मुंबई दिनांक : २६ जून २०२० अन्वये अमळनेर . वेस, जि. जळगांव हे राज्य संरक्षित स्मारक , अमळनेर नगर परिषद, जिल्हा जळगांव यांना महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजने अंतर्गत संगोपनार्थ देण्या बाबतचा करार नाम्यावर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील, विरोधी पक्ष गट नेते प्रवीण पाठक, आणि मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांचा स्वाक्षरी करून वास्तू विशारद श्री. चेतन सोनार, चेतनभाई शहा, यांच्या कडे मा. संचालक, पुरातत्व व वस्तू संग्रहालय, संचानालय, मुंबई यांना सुपूर्त करण्यासाठी करार नामा देतांना नगरसेवक प्रा. रामकृष्ण पाटील, श्याम पाटील, बाबू साळुंखे, विक्रांत पाटील, नगर अभियंता संजय पाटील, प्रशासन अधिकारी संजय चोधारी, हरीश पाटील, व मिलिंद चोधरी आदी उपस्थित होते.






