पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी त्रीव जोमाने लढा देणार : संतोष निकम
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : पत्रकारांच्या विविध समस्यां सोडविण्यासाठी
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ कटिबंध असून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संघाच्या वतीने तीव्र लढा देणार असल्याचे प्रतिपादन पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी केले.
नाशिक देवळाली कॅम्प येथे आयोजित राज्यस्तरीय बैठक व प्रवेश सोहळ्या प्रसंगी संतोष निकम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक थोरात हे होते. यावेळी आयोजित भव्य प्रवेश सोहोळ्यात सामाजिक कार्यकर्ते संतोष कटारे यांची राष्ट्रीय विश्वगामी भ्रष्टाचार निर्मूलन संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या पत्रकारांच्या बहुउद्देशीय संघाच्या वाढीसाठी व भ्रष्टाचार निर्मूलन साठी प्रयत्न करून संघाने टाकलेला विश्वास सार्थ करू असा आशावाद संतोष कटारे यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष
डॉ. राजेश साळुंके, सुभाष परदेशी प्रदेश प्रसिद्धी प्रमुख शाहीद मुलतानी, प्रदेश संघटक संतोष परदेशी, विजय केदारे, उत्तर महाराष्ट्र समाजकार्य अध्यक्ष अरुण डांगळे, जिल्हाध्यक्ष राहुल खाडे, पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाजीद शेख, नाशिक शहर अध्यक्ष योगेश घोलप
जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश वराडे, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शहा, उत्तर महाराष्ट्र
महिला कार्याध्यक्ष सुनिता शिंपी,
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी पवार, उदय गांगुर्डे (निफाड तालुकाध्यक्ष समाजकार्य संघ)
मा.सुभाष जाधव (नाशिक जिल्हा संघटक)
मा.जुबेर शेख निफाड तालुकाध्यक्ष शेतीमाल व्यापारी संघ
मा. सुवर्णा गांगुर्डे (नाशिक जिल्हा महिला संघटक, दिपक गांगुर्डे,
मा.इरफान पठाण (शहर उपाध्यक्ष)
मा.सिध्दार्थ बागूल निफाड तालुका उपाध्यक्ष समाजकार्य संघ,
प्रमिला अढांगळे (प्रदेश महिला कार्याध्यक्ष नवनाथ कांबळे प्रदेश उपसचिव
मा.उमेद भोसले नांदगाव तालुका उपाध्यक्ष पंकज गवारी दिंडोरी तालुका कार्याध्यक्ष,
नितीन चौधरी जिल्हा सचिव
भागवत गायकवाड सुरगाणा तालुका अध्यक्ष
श्री.भागवत महाले, नाशिक जिल्हा उपसचिव, सुनील धूम उपाध्यक्ष,सिन्नर तालुका अध्यक्ष सुरेश इंगळे, नामदेव पाडवी, विजय थविल, दत्ता भोये, दौलत चौधरी , प्रवीण महालेआदी उपस्थित होते. प्रास्ताविक…. सूत्रसंचालन राहुल खाडे व…. आभार संतोष गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ सभासद , संतोष भाऊ कटारे फाऊंडेशन व दयावान फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.






