Mumbai

माई सावर्डेकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान

मुंबई (वसई )

प्रतिनिधी मिलिंद जाधव

माई सावर्डेकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान

वसई पालघर व मुंबई परिसरातील ख्यातनाम समाजसेविका आदरणीय जयश्री उर्फ माई सावर्डेकर यांना पुणे येथील कृष्णा फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय जिजामाता पुरस्काराने गौरविण्यात आले.
अर्जुन कांचन ,ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरण प्रेमी यशवंत कुर्वे व महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मंडळाचे सचिव आणि प्रमुख वक्ते डॉ. विकास आबनावे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिला,
माई या स्वतःच संघर्ष करत संकटांचा सामना करत वंचीत व दुर्गम भागातील नागरिकांना सदैव मदत करत असतात, आजवर अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे,सदर मिळालेल्या पुरस्काराबद्दल माई यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे…!!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button