Pune

भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धचे आयोजन

भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धचे आयोजन

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे — इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या नृत्य स्पर्धा भिमा खोरे विकास प्रतिष्ठाण दर वर्षी आयोजित करत असते. या वर्षी या स्पर्धा दिनांक १/३/२०२० वार रविवार वेळ संध्याकाळी ६.३० मिनिटांनी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेचे उद्घघाटन श्री मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीत इंदापूर यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्ष म्हणून श्री प्रविण माने जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे डॉ शशिकांत तंरगे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य हे असणार आहेत . या स्पर्धेसाठी श्री शैलेश हंडाळ व श्री संतोष मारकड महाराष्ट्र पोलिस व सागर रेडके अॅड शत्रुघ्न चोरमले आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेतभव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धचे आयोजनया स्पर्धेसाठी समुह नृत्य प्रथम पारितोषिक ५००१ व आकर्षक ट्राॅफी द्वितीय पारितोषिक ३००१ व आकर्षक ट्रॉफी फी उत्तेजनार्थ यांना आकर्षक ट्रॉफी व सोलो नृत्य प्रकारात १४ वर्षे वरील वयोगटात प्रथम पारितोषिक ३००१आकर्षक ट्रॉफी द्वितीय पारितोषिक २००१ आकर्षक ट्रॉफी व उत्तेजनार्थ यांस आकर्षक ट्रॉफी स्पर्धा विजेत्यास बलवीर स्पोर्ट्स यांचे तर्फे आकर्षक ट्रॉफी देणात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार्यी महिला भगिनींना मुक्ताई ग्रुप हरणी वेडींग इंदापूर यांच्या तर्फे लकी ड्रॉ पद्धतीने एक आकर्षक पैठणी साडी दिली जाणार आहे या स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडणार आहे अशी माहिती युवा नेते मा. श्री . विशाल मारकड उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी दिली आहे .. या स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक बंधु भगिनींनी उपस्थित रहावे असे अहवान स्पर्धेतचे मुख्य आयोजक श्री विशाल मारकड यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button