Amalner: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी तरुणांचे रक्तदान…युवांनी केला आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य महोत्सव…
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली देशभरात ?? सुवर्ण महोत्सव साजरा केला जातोय अशा ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत माळी वाडा व भोईवाडा युवा बांधवांनी रक्तदान करायचा संकल्प केला रक्तदानची चळवळ योग्य पध्दतीने सुरु असल्याचे समाधान रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांनी केले. आरोग्य विषयी केलेली मदत हि सदैव स्मरणात राहते सोशल मिडियाचे सुयोग्य वापर अमळनेर तालुक्यात होत असुन “रक्तदात्यांची नगरी” अशी ओळख निर्माण झाली आहे कुठाल्याही रक्तगटाची आवश्यकता लागताच तात्काळ रक्तदाते तयार होतात सर्वच स्थरातुन लोकांचा सहभाग असतो या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असत याच संपूर्ण श्रेय युवा बांधावाचेच आहे आज सुवर्ण पर्वाला पंकज शिंगाणे , विशाल चौधरी , जगदीश महाजन , मोतीलाल शिंगाणे , दीपक महाजन , मोन्टी साळी व योगेंद्र राजपूत यांनी रक्तदान करु एक आदर्श समाजापुढे ठेवला अमळनेर नगरीत रक्तदानचे कार्य हे सदैव सुरु राहील सर्वांना सुवर्ण महोत्सव निमित्त हार्दीक हार्दीक शुभेच्छा…






