Nashik

एक मित्र एक वृक्ष या वृक्षारोपण ग्रुपच्या कल्पनेतून आणि राजपथ इंफ्राकाॅन प्रा.ली पुणे संयुक्त मिळून वृक्षारोपण

एक मित्र एक वृक्ष या वृक्षारोपण ग्रुपच्या कल्पनेतून आणि राजपथ इंफ्राकाॅन प्रा.ली पुणे संयुक्त मिळून वृक्षारोपण

सुनिल घुमरे

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव ये थिल एक मित्र एक वृक्ष या वृक्षारोपण ग्रुपच्या कल्पनेतून आणि राजपथ इंफ्राकाॅन प्रा.ली पुणे संयुक्त मिळून चाचडगावच्या स्मशानभुमीच्या सव्वा एकर जमीन वरती ७ जुन नक्षत्रीदिनी वृक्षारोपण केले यावेळी स्मशानभुमी परीसरात पिंपरण , वड , पिंपळ , नांद्रुक , शिसम , सोनमोहर , सोनचाफा , चिंच , विलायती चिंच . याची सुमारे शंभर झाडे लावण्यात आले व वृक्ष संरक्षणार्थ जाळी व अंतर्गत माशागत करण्यात आली .
प्रत्येक गावातील स्मशानभुमीत दशक्रियासाठी नागरीकांना बसण्याची व्यवस्था नस लेने उन्हात था बावे लागते आम्ही एक मित्र एक वृक्ष असा वृक्षारोपणाचा ग्रुप करून लिंक फारवर्ड केली संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक वृक्षप्रेमीनी सहभाग घेतला व वृक्षरोपणास सुरवात केली आदिवाशी बहूल भागातील वृक्षरोपण सुरवात केली असून संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवड करण्याचा आमच्या ग्रुपचा मानस असल्याचे सुनिल पाटील पेलमहाले यांनी सांगीतले .

यावेळी सुनील पाटील पेलमहाले,किरण भोये तात्या, मा.उपसरपंच देवीदास पगारे,रमेश भागवत,पोपट पालवी,कैलास पेलमहाले,संदेश आंबेकर, नंदू पेलमहाले,दामु गावंढे,छबू गायकवाड,गोरखनाथ पेलमहाले,ज्ञानेश्वर पेलमहाले ,आनंदा पेलमहाले व चाचडगाव येथील ग्रामस्थ एक एक झाड दत्तक घेतल्याचे सुनिल पाटील पेलमहाले यांनी सांगीतले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button