Faijpur

फैज़पुर येथे वैकुंठ वहिनी चे लोकार्पण संपन्न

फैज़पुर येथे वैकुंठ वहिनी चे लोकार्पण संपन्न

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैज़पुर येथील ओम सांस्कृतिक मंडळ, फैजपुर यांच्या प्रयत्नातुन शहरातील नागरीकाच्या वाढती लोकसंख्या, दूर – दूर अंतरावरील नवीन वाढिव कॉलोनी भाग यासाठी वैकुंठ वहिनी चा लोकार्पण सोहळा तसे च नगरसेवक देवेंद्र बेंडाले यांचा वाढदिवस आमदार शिरीष दादा चौधरी व महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज, विश्व स्वरूपानंद शास्त्री, धनंजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित आज यावल रोडवरील केतन किरंगे यांच्या निवास स्थानी संपन्न झाला.
*याप्रसंगी शहरातील नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, हेमराज चौधरी, कलीम मन्यार, चंद्रशेखर चौधरी, दिलीप पाटिल, शे. रियाज, निलेश राने, पुंडलिक माली, मनोहर नेमाडे, वसीम तड़वी, हर्षल दानी, निखिल पाटील, राहुल महाजन, दुर्गेश किरंगे, कमलेश भोले, विनोद चौधरी, बबलू महाजन, पराग चौधरी, अशोक किरंगे, राजेश चौधरी, मनोज पाटिल, प्रशांत गाजरे, अविनाश जोशी, सुरेश भालेराव, नंदू चौधरी, जगदीश धांडे, मुकेश हंसकर, भरत भंगाले, सोपान नेहेते, राजू वाघोदे, वसीम जनाब, पत्रकार वासुदेव सरोदे, योगेश सोनवने, नंदू अग्रवाल, उमाकांत पाटिल सह लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button