Lonand

कुस्ती शेत्रा मध्ये पुरुष बरोबर मुलींनी  सामील होऊन राष्ट्रीय पातळीवर खेळावे

कुस्ती शेत्रा मध्ये पुरुष बरोबर मुलींनी सामील होऊन राष्ट्रीय पातळीवर खेळावे

दिलीप वाघमारे

कुस्ती शेत्रा मध्ये पुरुष बरोबर मुलींनी सामील होऊन राष्ट्रीय पातळीवर खेळले तरच गावाचे कन्या म्हणून नावलौकिक होण्यासाठी मी आखाड्यात उतरले आणि गावा बरोबर जिल्ह्याचे नाव राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आणि राष्ट्रीय खेळाडू म्हणून देशामध्ये टॉप ला जाण्याची इच्छा लागले असून ते स्वप्न लवकरच पूर्ण करेल असे प्रतिपादन कुमारी पैलवान वैष्णवी धायगुडे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होती. चव्हाण वस्ती तालुका खंडाळा येथे शिवस्वराज्य प्रतिष्ठान शिवजयंती सोहळा यांच्यावतीने शिवगौरव पुरस्कार सन 2020 पुरस्कार कुमारी वैष्णवी धायगुडे यांना उत्तमराव सावंत अध्यक्ष बळीराजा फाउंडेशन यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला अध्यक्ष झाले लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि जीजी माने साहेब होते यावेळी दत्तात्रय बिचुकले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद दादासो धायगुडे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button