Amalner

मारवड स. पो.नी राहील फुला यांचा चोख बंदोबस्त

संदीप चव्हाण

राहुल फुला सपोनि, पोना.३१४ सुनिल अगोणे, पोना २७७ दिनेश कुलकर्णी व पोना ९३५ विजय होळकर असे मारवड हद्दीतील आठवडे बाजार येथे भेटी देवुन भाजीपाला व्यवसायिकांना योग्य त्या अंतरावर बसवुन ग्राहकांना रांगेत व सोशल डिस्टन्स ठेवुन भाजीपाला खरेदी विक्री करण्याच्या दिल्या.

मारवड स. पो.नी राहील फुला यांचा चोख बंदोबस्तप्रत्येक ग्रामपंचायतीने भाजीपाला विक्रेत्यांना सुरक्षित अंतरावर एकमेकांपासुन दुर दुकानं लावणे तसेच त्यांचेसमोर ग्राहकांना प्रत्येकी कमीत कमी ३-३ फुट अंतरावर उभे राहुन रांगा लावुन भाजीपाला खरेदी करण्याकरीता मार्किंग करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळुन दैनंदिन गरजा सुरक्षितपणे भागविणे व गर्दी टाळणे शक्य होईल. यासह आम्ही प्रत्येक गावांना भेटी देत असुन भेटी दरम्यान जिवनावश्यक वस्तु विक्री दुकान दारांना ग्राहक कसे हाताळावे याच्या समक्ष भेटी घेवुन सुचना दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button