Lonand

28 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास कुमारी पूनम साहेबराव शिंदे वय वर्षे नऊ पाण्यात बुडून मृत्यू

28 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास कुमारी पूनम साहेबराव शिंदे वय वर्षे नऊ पाण्यात बुडून मृत्यू

दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील लोणंद फलटण हमरस्त्याच्या लगत असलेल्या झोपडपट्टीतील भटकी जाती-जमातीतील गोसावी समाजाची मुलगी आईबरोबर सरदे च्या ओढ्या वरती कपडे धुवायचे दुपारी तीन वाजता गेली होती कपडे धुताना अचानक पाय घसरून पाण्यात पडलेली तिची आई कविता वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु तिला पोहता येत नाही म्हणून तिने आरडाओरडा केला तेथे काम करणारे त्यांचे नातेवाईक दादा शिंदे आमच्या घरी जाऊन माहिती दिली आमच्या शेजारी विजय शिंदे विजय शेंगर असे सरोदे च्या ओढ्या कडे जाऊन पाण्यातून विजय शिंदे यांनी पोहत जाऊन मयत पूनम यांचे प्रेत पाण्यातून बाहेर काढले पोस्ट मार्केटिंगसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद यांच्याकडे सायंकाळी दाखल केले पोस्ट मार्केटिंग नंतर प्रेत नातलगांच्या ताब्यात दिले अधिक तपास सपोनि संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल जाधव साहेब फौजदार वाघमारे हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button