Chopda

चोपडा येथील विरवाडे जवळ दोन मोटर सायकल मध्ये जोरदार धडक…

चोपडा येथील विरवाडे जवळ दोन मोटर सायकल मध्ये जोरदार धडक…

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : चोपडा मल्हारपुरा येथील रहिवासी बबलु खाटीक व याकुब खाटीक हे दोघे मालापुर येथे आपल्या कामानिमित्त गेले होते. माघारी परत येत असताना विरवाडे येथुन दोन युवक मालापुर कडे निघाले होते . बबलु खाटीक व याकुब खाटीक हे चोपड्या कडे येत होते.अचानक काल सध्याकाळी ७ ते ७.३० दरम्यान ही घटना घडली विरवाडे येथील युवकाच्या मोटर सायकल मध्ये व बबलु खाटीक याच्यात जोरदार धडक झाली तर बबलु खाटीक याचा जागीच मृत्यू झाला. व याकुब खाटीक, दिपक भिल, याची प्रकृती गंभीर असुन त्याना जळगांव जिल्हा रुग्णालय येथे रवाना करण्यात आले .सद्या चोपडा येथे उप जिल्हा रुग्णालय येथे आकाश भिल जख्मी असुन त्यांचा उपचार सुरू आहे. सदर माहिती नातेवाईकांन व मित्रांन कडुन मिळाली..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button