Rawer

मोठे वाघोदा येथे उद्यापासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह… मास्क ,रुमाल असणाऱ्यांनाच प्रवेश

मोठे वाघोदा येथे उद्यापासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह… मास्क ,रुमाल असणाऱ्यांनाच प्रवेश

मुबारक तडवी रावेर

रावेर : रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 18 1 2019 सोमवार पासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी पाच ते सहा वाजता काकडा आरती सकाळी 9 ते 12 श्रीमद् भागवत कथा दुपारी तीन ते पाच श्रीमद् भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ तसेच रात्री आठ ते दहा हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते महंत समाधान जी महाराज भोजेकर जळगाव हे आहेत तसेच सोमवार दिनांक 18 1 2019 ह भ प सारंगधर महाराज मेहुणकर मंगळवार दिनांक 19 1 2019 अंकुश महाराज मांडवकर बुधवार दिनांक 20 1 2019 वृंदावन प्रेमी कन्हैया जी महाराज कोतकर गुरुवार दिनांक 21 1 2019 ह भ प माधव महाराज धानोरकर शुक्रवार दिनांक 22 1 2019 ह भ प महाराज जामठी कर शनिवार दिनांक 23 1 2019 ह भ प गजानन महाराज वरसाडेकर रविवार दिनांक 24 1 2019 रविंद्र महाराज हरणे मुक्ताई संस्थान सोमवार दिनांक 25 1 2019 श्री महंत समाधान महाराज भोजेकर यांचे सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन होईल तसेच सोमवार दिनांक 25 1 2019 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच संध्याकाळी ग्रंथ दिंडी सोहळा गावातून निघणार आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमद् भागवत कथा समिती यांच्याद्वारे करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button