Amazing: ही आहेत भारतातील विचित्र नावाची रेल्वे स्टेशन… अरे एकाच तर नाव आहे साली…
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल लोकांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. एवढेच नाही तर अशा ठिकाणांचा इतिहास लोकांना खूप आवडतो आणि भारत असा देश आहे जिथे अशी अनेक ठिकाणे आहेत जी खूप वेगळी आहेत. तसेच, तिथली नावे देखील खूप वेगळी आहेत. यामध्ये भारतातील अशा अनेक रेल्वे स्थानकांचा समावेश आहे ज्यांचे नाव घ्यायलाही लोकांना लाज वाटते.
होय, भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क असलेला देश आहे. येथे अशी काही रेल्वे स्थानके आहेत, ज्यांची नावे इतिहासातही नोंदवलेली आहेत, परंतु अशी काही स्थानके आहेत जी खूप विचित्र आहेत. ज्यांची नावं वाचून तुम्हालाही हसू येईल. चला तर मग जाणून घेऊया अशा रेल्वे तर स्थानकांची जी अतिशय वेगळी आहेत..
येथे पाहा रेल्वे स्थानकाची नावे..
फफुंद रेल्वे स्टेशन
फफुंद रेल्वे स्टेशन भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील औरैया जिल्ह्यातील दिबियापूर येथे आहे. या स्टेशनचे नाव ऐकून लोकांना हसू येते एवढेच नाही तर या स्थानकाचे नाव सांगायलाही लोकांना लाज वाटते. हे A ग्रेड श्रेणीचे रेल्वे स्थानक आहे. हे औरैया जिल्ह्याचे आणि दिबियापूर शहराचे मुख्य स्टेशन आहे.
टिटवाळा रेल्वे स्टेशन
मुंबईच्या सेंट्रल लाईनवरील हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक कल्याण ते कसाना दरम्यानच्या मार्गावर बांधले आहे. या स्थानकाचे नाव ऐकूनही लोकांना आश्चर्य वाटते. काहींना हसायला येते तर काहींना हे नाव घ्यायलाही लाज वाटते.
हलकट्टा रेल्वे स्टेशन
हे स्टेशन कर्नाटक राज्यात आहे. हे सेवालाल नगर जवळ आहे. येथून दररोज अनेक गाड्या जातात. हे नाव देखील खूप वेगळे आहे. हे नाव ऐकताच लोक चिडवायला लागतात. कारण हे नावे हलकट शब्दासारखे आहे.
कामागाटा मारू बज बज रेल्वे स्टेशन
कामगाटा मारू बज बज रेल्वे स्टेशन कोलकाता येथे आहे. हे भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे झोनमध्ये बांधले गेले आहे. हे पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात आहे. इथले नाव खूप वेगळे आहे. अनेकांना हे नाव कसे उच्चारायचे हे देखील माहित नाही आणि काहींना ते बोलताना देखील लाज वाटते.
कुत्ता रेल्वे स्टेशन
कुत्ता नावाचे रेल्वे स्टेशन कर्नाटक राज्यातील गुट्टा या छोट्या गावाजवळ आहे. हे नाव देखील खूप अनोखे आहे, लोकांना हे नाव बोलायला लाज वाटते.
पनौती रेल्वे स्टेशन
या रेल्वे स्थानकाचे नाव ऐकताच लोक चिडवायला लागतात. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात पनौती हे एक छोटेसे गाव आहे. या रेल्वे स्टेशनचे नावं वाचून तुम्हालाही हसू येईल.
बीवीनगर
हे नाव जरा विचित्र आहे पण भारतीय रेल्वेचे हे स्टेशन तेलंगणातील भवानीगे जिल्ह्यात येते. हे नाव ऐकून तुम्हाला तुमची पत्नी आठवत असेल, प्रत्यक्षात हे एक स्टेशन आहे जे नावामुळे खूप प्रसिद्ध आहे.
सहेली
बीवी और साली नंतर आणखी एक स्टेशन आहे जे खूप लोकप्रिय आहे. या स्टेशनचे नाव सहेली
बाप
राजस्थानात जोधपूरजवळ बाप नावाचे एक स्टेशन आहे. हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत येते आणि त्याच्या नावामुळे ते खूप लोकप्रिय आहे.
नाना
राजस्थान राज्यातील आणखी एक स्टेशन जे त्याच्या विचित्र नावासाठी प्रसिद्ध आहे. या स्टेशनचे नाव नाना रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन राजस्थानमधील सिरोही पिंडवाडा नावाच्या ठिकाणी आहे. येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. हे रेल्वे स्टेशन उदयपूरच्या अगदी जवळ आहे.
बिल्ली स्टेशन
आपण कधी विचारही केला नसेल कि असही नाव असू शकते कोण्यातरी रेल्वे स्थानकाचे ज्यामध्ये मांजरीचे नाव असेल, हो मित्रहो हे एक रेल्वे स्थानक आहे, जे कि आपल्या देशात उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहेत.हे एक छोटस रेल्वे स्थानक आहे. तिथे रेल्वेची ब्रॉडगेज लाईन टाकलेली आहे.
साली स्टेशन
हो स्टेशनच च नाव आहे साली!वाचल्यावर आपल्याला थोडस हसू आलच असेल, साली हे स्टेशन राजस्थान मध्ये स्थित आहे, हे सुद्धा एक छोटस स्टेशन आहे, जिथे जास्त प्लॅटफॉर्म सुद्धा नाही आहेत.ह्या स्टेशन च्या नावातच थोडस हास्य लपलेलं आहे, आपण कधी राजस्थान मध्ये गेलात तर आपण ह्या स्टेशन ला अवश्य भेट द्या.
काला बकरा स्टेशन
प्रत्येक स्टेशन त्याची एक वेगळी ओळख देत आहे. ह्या गावात असे काही नाही कि काळे बकरे राहत असतील म्हणून या गावाला हे नाव पडले असेल,नाही अस काहीही नाही बर का ! उघाच आपल्या डोक्याची विचारशक्ती आपल्याला अश्या गोष्टी सुचवते.तस पहिले असता हे गाव पंजाब च्या जालंदर जिल्ह्यामध्ये येते.आणि पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले पंजाबी गायक राई झुझार यांचे कला बकरा हे गाव आहे.तर जेव्हा पंजाब मध्ये जायचे झाले तर आपण या गावाला अवश्य भेट देऊन पहा.
लोंडा जंक्शन स्टेशन
ह्या स्टेशन चे नाव हि बऱ्यापैकी हसू आणेल असेच आहे. लोंडा हे स्टेशन उत्तर कर्नाटक मध्ये स्थित आहे. या स्टेशन ला तीन प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत. आपण जर कधी कर्नाटकला गेलात तर आपण भेट देऊ शकता या स्टेशन ला.
सिंघापूर रोड जंक्शन स्टेशन
सिंघापूर हे आशिया खंडातील प्रेक्षेनीय स्थळापैकी एक आहे, येथे दरवर्षी लाखो पर्यटक पूर्ण जगातून भेट देतात. आणि त्या ठिकाणाचा आनंद लुटतात. त्या शहराच्या नावासारखे आपल्या देशात सुद्धा एक रेल्वे स्टेशन आहे.हे स्टेशन तुम्हाला सिंगापूर ला घेऊन तर जाणार नाही, पण बर्याच काही सिंगापूर सारख्या छोट्या गोष्टी दाखवून जाईल.आपण जर कधी ओडीसाला गेलेत तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या.






